Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल

| Updated on: Jul 19, 2021 | 10:54 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौरा आटपून पुण्यात दाखल झाले आहेत. दोन दिवसीय पुणे दौऱ्यातला आज त्यांचा पहिला दिवस असणार आहे. | Raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौरा आटपून पुण्यात दाखल झाले आहेत. दोन दिवसीय पुणे दौऱ्यातला आज त्यांचा पहिला दिवस असणार आहे. आज ते नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. (MNS Chief Raj Thackeray Visit Pune Over Mahapalika Election)

Sunetra Pawar | कोरोना कमी होऊन वारी पहिल्यासारखी पायी होऊ दे, सुनेत्रा पवार यांचे विठुरायाला साकडे
VIDEO : Sanjay Raut | परदेशी कंपन्या देशातील प्रमुखांचे फोन ऐकतं असतील तर देशाच्या स्वातंत्र्याला धोका :राऊत