मंत्रालयात जाताना मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडू, मनसेच्या जगदीश खांडेकरांची धमकी

| Updated on: Aug 21, 2021 | 8:31 AM

महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आलाय. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करुन राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केलाय, पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं, असं खांडेकर म्हणाले.

महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आलाय. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करुन राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केलाय, पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं, असं खांडेकर म्हणाले. यावेळी खांडेकर यांनी मिटकरींना मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा फोडू, अशी धमकीही दिली. | MNS Jagdish Khandekar threat Amol Mitkari over Raj Thackeray criticism

अहमदनगरमध्ये तहसीलदारांची सुसाईड नोट ऑडिओ क्लिप, बाळासाहेब थोरात म्हणतात…
Mumbai | दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन