उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?

| Updated on: Jul 26, 2024 | 3:53 PM

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, असं वक्तव्य करत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना हा खोचक टोला लगावला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या मातोश्री भेटीवरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. 'शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे ढोंगी आहेत...'

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या मातोश्री भेटीवरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, असं वक्तव्य करत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना हा खोचक टोला लगावला आहे. तर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे ढोंगी आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांची पाद्यपूजा केली, यानंतर प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांची पाद्यपूजा करण्याऐवजी राज ठाकरे यांची पाद्यपूजा केली पाहिजे. कारण राज ठाकरे हे विज्ञानवादी नेते आहेत, असं सांगतानाच प्रबोधनकार ठाकरे असते तर त्यांना आपल्या नातवाबद्दल अभिमान वाटला असता, असा टोला प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बघा प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

Published on: Jul 26, 2024 03:53 PM
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा; पंढरपुरात प्रक्षाळपूजा संपन्न
एक माणूस आला नाही…, मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो