…म्हणून आमदारांना आमिष दाखवायचे का?, संदिप देशपांडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: Mar 25, 2022 | 11:20 AM

तीनशे आमदारांना मोफत घरे दिली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीनशे घरांच्या घोषणेवरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

तीनशे आमदारांना मोफत घरे दिली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीनशे घरांच्या घोषणेवरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार डळमळीत आहे, म्हणून आमदारांना आमिष देता का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांकडे लक्ष द्या असे देखील यावेळी संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

देव तारी त्याला कोण मारी! चमत्कार झाला अन् मुलगा वाचला
VIDEO : डोळ्याने पूर्ण अंध असतानाही समर्थने Cricket Commentryने प्रेक्षकांचे वेधलय लक्ष