Raj Thackeray |राज ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकृतीची विचारपूस, थेट निवासस्थानाबाहेरून LIVE

Raj Thackeray |राज ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकृतीची विचारपूस, थेट निवासस्थानाबाहेरून LIVE

| Updated on: Jul 20, 2021 | 7:28 PM

बाबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी पर्वती परिसरातील निवासस्थानी राज यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. राज ठाकरे दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. बाबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी पर्वती परिसरातील निवासस्थानी राज यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. राज ठाकरे दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी राज मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Raj Kundra | महिलांना आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ शूट, राज कुंद्रावर गुन्हे शाखेची पत्रकार परिषद LIVE
36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा