Raj Thackeray Pune | राज ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

| Updated on: Jul 28, 2021 | 11:20 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील 9 विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. एक दिवसात तीन तर तीन दिवसांत 9 मतदारसंघाचा ते आढावा घेतील. राज ठाकरे नवीन शाखाध्यक्षांच्या करणार नियुक्त्या करणार तसेच, स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील 9 विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. एक दिवसात तीन तर तीन दिवसांत 9 मतदारसंघाचा ते आढावा घेतील. राज ठाकरे नवीन शाखाध्यक्षांच्या करणार नियुक्त्या करणार तसेच, स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.  महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील. राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. राज ठाकरेहे 19, 20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता.

Kalyan | कल्याणमधील गांधारी पूल वाहतुकीसाठी खुला
State Cabinet Meet | आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता