MNS कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही – संदीप देशपांडे

| Updated on: May 03, 2022 | 5:32 PM

"पोलिसांनी अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला कळलं होतं. राज ठाकरे यांच्या सभेला फक्त 15 हजार लोक आले पाहिजेत, ही अट कशी असू शकते? आम्ही 15 हजारच लोक बोलावले होते. पण प्रत्यक्षात लाखभर लोक गोळा झाले, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही"

मुंबई: “पोलिसांनी अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला कळलं होतं. राज ठाकरे यांच्या सभेला फक्त 15 हजार लोक आले पाहिजेत, ही अट कशी असू शकते? आम्ही 15 हजारच लोक बोलावले होते. पण प्रत्यक्षात लाखभर लोक गोळा झाले, त्याला आम्ही काहीही करू शकत नाहीत. अशा प्रकारे कारवाई करून महाविकास आघाडी सरकारला मनसेवर दबाव निर्माण करायचा आहे. पण आम्ही घाबरत नाहीत. मनसे संघर्ष करत राहणार. आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरचीही लढाई लढली आहे. आता भोंग्यांविरोधात राज ठाकरे जो पुढचा आदेश देतील त्याचं पालन आम्ही करणार” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

Published on: May 03, 2022 05:27 PM
Nitesh Rane : ‘या’ बेअक्कल लोकांना सांगणारा कोण? नितेश राणे उचकले
परवानगी नाकारली तरी पुण्यात ठरल्याप्रमाणे महाआरतीचा कार्यक्रम होणारच – मनसे