Special Report | दोन दिवसांत दोनदा खटके..नरेंद्र मोदी VS उद्धव ठाकरे

Special Report | दोन दिवसांत दोनदा खटके..नरेंद्र मोदी VS उद्धव ठाकरे

| Updated on: Dec 01, 2021 | 9:13 PM

कुंटे यांना मुदतवाढ देण्याची विनंती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, मोदी यांनी ठाकरे यांची विनंती अमान्य करत कुंटे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिलाय.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरु असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने तो अमान्य केलाय. कुंटे यांना मुदतवाढ देण्याची विनंती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, मोदी यांनी ठाकरे यांची विनंती अमान्य करत कुंटे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिलाय.

Special Report | शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचा नरेंद्र मोदींविरोधात प्लॅन?
ST Employee Strike | महाराष्ट्रात दिवसभरात 1 हजार 282 ST बसेस धावल्या तर 448 कर्मचाऱ्यांचं निलंबन