VIDEO : Mumbai water taxi | मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा मुहुर्त निश्चित

| Updated on: Feb 17, 2022 | 2:30 PM

नवी मुंबईकरांचा मुंबईचा प्रवास अखेर वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, आता वॉटर टॅक्सीमुळे  30 मिनिटांत नवी मुंबईकरांना मुंबईत जाता येणार. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात आलं आहे.

नवी मुंबईकरांचा मुंबईचा प्रवास अखेर वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना एक ते दीड तास लागतात, आता वॉटर टॅक्सीमुळे  30 मिनिटांत नवी मुंबईकरांना मुंबईत जाता येणार. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळं लोकांचा प्रवास सागरी मार्गाने सुकर होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 700 किमीचा सागरी किनारा आहे. यामुळे सागरी प्रवासाचा पर्याय आहे. पहिल्या टप्प्यात भाऊचा धक्का ते नवी मुंबई हा मार्ग खुला झाला आहे. सागरी प्रवास सुरू होऊ देत त्यानंतर इतर सुरु होतील. श्रेयवादामुळे काम थांबले नाही काही अडचणीमुळे उशीर झाला.

VIDEO : Kirit Somaiya | बाप दाखव नाहीतर, श्राद्ध घाल!
VIDEO : Pimpri | भाजप नगरसेवक वसंत बोराटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश