Anil Deshmukh | अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या साई ट्रस्टमध्ये संशयास्पद कंपन्यांकडून पैसे?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठी बातमी पुढे आली आहे. ईडीच्या धाडीत मोठा खुलासा झाला आहे. अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या साई ट्रस्टमध्ये अनेक संवश्यास्पद कंपन्यांमधून पैसे आल्याचं उघड झालं आहे. ईडीच्या धाडीत ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी हा मोठा खुलासा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.