नवाब मलिकांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी (custody) 20 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी (custody) 20 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक अटकेत आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती.
Published on: May 06, 2022 03:12 PM