गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात मविआचा भव्य आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या?
VIDEO | भव्य आक्रोश मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
मुंबई : गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात महाविकासआघाडीच्या भव्य आक्रोश मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. कापसाला १५ हजार रूपये भाव मिळावा या मागणीकरता महाविकास आघाडीकडून हा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या भव्य आक्रोश मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे तर यानेत्यांसह शेकडो शेतकरी, बैलगाडी आणि कापसांच्या टोपल्यांसह शेतकरी या मोर्च्यात सहभागी आहेत.
Published on: Mar 10, 2023 09:06 AM