Special Report | बालकल्याण विभागातील 800 कोटींच्या घोटाळ्यावरून नवनीत राणा, यशोमती ठाकूर आमने-सामने

| Updated on: Aug 13, 2021 | 9:32 PM

महिला बालकल्याण विभागात तब्बल 800 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केला आहे.

महिला बालकल्याण विभागात तब्बल 800 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा विरुद्ध यशोमती असा सामना रंगला आहे. नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन यशोमती ठाकूर यांची तक्रार केली आहे. तर यशोमती ठाकूर यांनी राणा यांचे आरोप फेटाळले आहेत.

Special Report | पवारांनी जातीचं विष पेरलं, राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यतींसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, ठाकरे सरकारविरोधात एल्गार