VIDEO : Raj Thackeray बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहेत- Navneet Rana
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, शिवसैनिकांच्या स्वागतासाठी हार अर्पण केलं. सरबत देऊन शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. महाराजांना बोलावलं. पुस्तक बोलावले. ते इथं आले तर आपण सर्वजण हनुमान चालीसाचं वाचन करू. मी अमरावती जिल्ह्यातील लोकांचं प्रतिनिधीत्व करते. पण, शिवसैनिकांनी हनुमान चालीसा वाचन करण्याचा प्रयत्न केला नाही.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, शिवसैनिकांच्या स्वागतासाठी हार अर्पण केलं. सरबत देऊन शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. महाराजांना बोलावलं. पुस्तक बोलावले. ते इथं आले तर आपण सर्वजण हनुमान चालीसाचं वाचन करू. मी अमरावती जिल्ह्यातील लोकांचं प्रतिनिधीत्व करते. पण, शिवसैनिकांनी हनुमान चालीसा वाचन करण्याचा प्रयत्न केला नाही. नवनीत राणा आणि रवी राणा मुर्दाबाद अशाप्रकारचे नारे दिले. हिंदुत्ववादी विचारधारेची आठवण करून दिली तर मी माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करत असेन. त्यासाठी मला मुर्दाबाद म्हटलं जात असेल तर त्याचं मी स्वागत करते. मी मुर्दाबाद आहे. त्यात काही दुःख वाटत नाही. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारा की, जी विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.