VIDEO : Pritam Munde | खा. प्रितम मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल

| Updated on: Oct 15, 2021 | 2:01 PM

पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. नुकताच खासदार प्रितम मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या आहेत.

पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. नुकताच खासदार प्रितम मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, आता मी केंद्रीय मंत्री झालोय, त्यामुळे बघावं लागेल असं म्हणून कराडांनी कहानीत ट्विस्ट आणलेला होता.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 October 2021
VIDEO : Breaking | क्लिअरन्स नसल्याने घोळ, गोपीनाथ गडावर परतल्यानंतर पंकजांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा उड्डाण