आता तरी सुधारा, राहुल शेवाळेंचा संजय राऊतांना खोचक टोला
'आमची भूमिका शिवसेने के साथ अबकी बार 400 पार असंही त्यांनी म्हटले आहे. 'निवडणुकीच्या वातावरणात आज एकच हिंदुत्वाचा रंग सर्वत्र पसरलेला दिसतो. म्हणजे भगवा रंग...भगवा रंग म्हणजे विकासाचा रंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात गेले १० वर्षभरात विकास पर्व सुरू'
मुंबईत हिंदुत्वाचा झेंडा फडकणार, असं वक्तव्य खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. तर आता तरी सुधारा असे म्हणत राहुल शेवाळेंचा संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आमची भूमिका शिवसेने के साथ अबकी बार 400 पार असंही त्यांनी म्हटले आहे. ‘निवडणुकीच्या वातावरणात आज एकच हिंदुत्वाचा रंग सर्वत्र पसरलेला दिसतो. म्हणजे भगवा रंग…भगवा रंग म्हणजे विकासाचा रंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात गेले १० वर्षभरात विकास पर्व सुरू आहे. आमच्या शिवसेनेच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितले आहे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व.. त्यामुळे हा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वतेचा रंग आहे. पूर्ण राष्ट्र भगवंमय झालंय.’, असे शेवाळे म्हणाले तर ‘इतकं सगळं झाल्यानंतर आता तरी सुधारा’, असे म्हणत राहुल शेवाळे यांनी संजय राऊत यांना टोला लगावा आहे.
Published on: Mar 25, 2024 05:25 PM