Special Report | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजे आणि भाजपमधली दरी वाढली

| Updated on: May 27, 2021 | 10:44 PM

मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस न लागल्याने संभाजीराजे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीचा सपाटाच लावला आहे. संभाजीराजेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच संभाजीराजे आणि भाजपमधील दरी वाढली आहे. संभाजीराजे लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | शरद पवार मैदानात! मुख्यमंत्री-पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, उद्धव ठाकरे नाराज
Special Report | मोठ्या पक्षांतरामुळं मुक्ताईनगर, माथेरानला सत्तांतर