Marathi News Videos Mpsc exam age limit should increase students write letter to cm uddhav thackeray
MPSC Students | वयोमर्यादा न वाढवताच MPSC ची जाहिरात, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या MPSC परीक्षेची जाहिरात न काढल्यामुळे आता विद्यार्थी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दीड वर्षापासून MPSC परीक्षेची जाहिरात काढण्यात आलेली नाही. या वेळकाढू धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने MPSC परीक्षेची जाहिरात काढण्याबरोबरच वयोमर्यादेतही वाढ करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्स संघटनेने केली आहे