Mumbai Pollution | मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली, घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण वाढलं

| Updated on: Nov 18, 2021 | 10:25 AM

थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई करासाठी दूषित हवामानाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे.

थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई करासाठी दूषित हवामानाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. काल बुधवारी संध्याकाळी पाऊस झाल्यावर आज सकाळपासून आकाश साफ असल्याचे दिसत आहे. हवेत घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता मंगळवारी ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत होती. मुंबईचा आजचा AQI 204 आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता सावध राहणे ही तेवढेच गरजेचे आहे..

 

Devendra Fadnavis | पडळकरांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवा, फडणवीसांचं गृहमंत्र्यांना पत्र
Azad Maidan ST Strike | आझाद मैदानावर संपकरी आक्रमक, कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा