Mumbai Weather | मुंबईमध्ये धुलिकणांमुळे हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर
मुंबई : मुंबईमध्ये आज सर्वत्रच आज धुक्याची चादर पसरली. तसेच तापमानातही मोठी घट झाली आहे. सौराष्ट्राकडून आलेल्या धुलीकणामुळे हवेच्या दर्जात ही घट झाली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये आज सर्वत्रच आज धुक्याची चादर पसरली. तसेच तापमानातही मोठी घट झाली आहे. सौराष्ट्राकडून आलेल्या धुलीकणामुळे हवेच्या दर्जात ही घट झाली आहे. मागील दहा वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद काल करण्यात आली.