Mumbai | महिलांसाठी ‘बेस्ट’ दिवाळी गिफ्ट, आजपासून मुंबईत धावणार ‘लेडीज स्पेशल’ बसेस
महिलांसाठी 'बेस्ट' दिवाळी गिफ्ट, आजपासून मुंबईत धावणार 'लेडीज स्पेशल' बसेस. लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल बसेस आजपासून सुरु. 100 बसेस महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार.
महिलांसाठी ‘बेस्ट’ दिवाळी गिफ्ट, आजपासून मुंबईत धावणार ‘लेडीज स्पेशल’ बसेस. लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल बसेस आजपासून सुरु. 100 बसेस महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार.