Mumbai | BMC | स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर भाजप नगरसेवकांचं आंदोलन
मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकांनी आंदोलन केलं आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर भाजपकडून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक घोषणा देखील देण्यात आल्या.