VIDEO : Chandrakant Patil On BMC Electoin | मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागा

| Updated on: Jul 23, 2022 | 2:27 PM

मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. सर्वच राजकिय पक्ष पालिका निवडणूकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये भाजपाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागा जर कोणाला तिकिट दिले नाही तर अजिबात रूसू नका. 

मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. सर्वच राजकिय पक्ष पालिका निवडणूकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये भाजपाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागा जर कोणाला तिकिट दिले नाही तर अजिबात रूसू नका. सध्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळालतोयं. शिवसेनेतून 40 आमदार जवळपास गेले आहेत. तसेच अनेक खासदार देखील शिंदे गटामध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता राज्यात महापालिका निवडणूका असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 23, 2022 02:27 PM
VIDEO : Aditya on Shinde Group | ‘ ज्या उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, तुम्ही त्यांच्याच पाठित खंजीर खूपसलात’
Politics: शिंदेंच्या सुरक्षेवरून घमासान!