Mumbai | इंधन दरवाढी विरोधातील मोर्चात बैलगाडी तुटल्यानं भाई जगताप कोसळले

| Updated on: Jul 10, 2021 | 3:45 PM

पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसन जनआंदोलन केलं. या जनआंदोलनाला वेळी बैलगाडी वर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते घोषणा देत होते आणि याच वेळेला कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे बैलगाडी तुटली

पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसन जनआंदोलन केलं. या जनआंदोलनाला वेळी बैलगाडी वर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते घोषणा देत होते आणि याच वेळेला कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे बैलगाडी तुटली आणि त्यामुळे . या बैलगाडी वरुन भाई जगताप आणि कार्यकर्ते जमिनीवर कोसळले. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीविरोधात आक्रमक झालेली आहे. काँग्रेसकडून राज्यभर महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

Published on: Jul 10, 2021 03:44 PM
मराठी आणि हिंदुत्व मत एकत्र करुन Mumbai मनपावर BJP चा झेंडा फडकवणार : Ashish Shelar
जरंडेश्वरच्या कर्ज प्रकरणाची चौकशी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस