मुंबई पालिकेतील वॉर्ड रचनेच्या आरक्षणाला वेग
मुंबईत पालिकेतील वॉर्ड रचनेच्या आरक्षणाला वेग आला आहे. एससी आणि एसटी वॉर्ड रचनेमध्ये बदल होणार अशी माहिती आहे.
मुंबई: मुंबईत पालिकेतील वॉर्ड रचनेच्या आरक्षणाला वेग आला आहे. एससी आणि एसटी वॉर्ड रचनेमध्ये बदल होणार अशी माहिती आहे. 17 वॉर्डमध्ये एससी आणि एसटी आरक्षण निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.