VIDEO : Shinde-Fadnavis Meeting | मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांची रात्री वर्षा निवासस्थानी बैठक

| Updated on: Sep 12, 2022 | 7:46 AM

काल रात्री वर्षा बंगल्यावर उशीरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झालीयं. या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झालीयं, याची माहिती अघ्याप मिळालीयं नाही.

काल रात्री वर्षा बंगल्यावर उशीरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झालीयं. या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झालीयं, याची माहिती अघ्याप मिळालीयं नाही. मात्र, प्रभादेवी परिसरात एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक यांच्यामध्ये झालेल्या मारामारी आणि 12 आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. विशेष म्हणजे ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Published on: Sep 12, 2022 07:46 AM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 September 2022
VIDEO : Anil Parab यांच Sai Resort तोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडून आदेश