Mumbai | बोरीवलीच्या ऑलिव्ह अपार्टमेंटच्या तळमजल्यावर लागली आग
बोरिवली पश्चिम लिक रोड येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमधील तळमजल्यावर आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई : बोरिवली पश्चिम लिक रोड येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमधील तळमजल्यावर आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत जीवितहानी झाली आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आली नाही.