Mumbai | Ganesh Visarjan 2021 | लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त
आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होणार आहे.