Mumbai Heavy Rain | मुसळधार पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक, रस्ते-रेल्वे वाहतूक कोलमडली

| Updated on: Jul 16, 2021 | 11:27 AM

मुसळधार पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लागला आहे. पावसामुळे रस्ते-रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचालं आहे. मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे.

मुसळधार पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लागला आहे. पावसामुळे रस्ते-रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचालं आहे. मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर आणि साताऱ्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.| Mumbai Heavy Rain Update water logged local slows down

Mumbai Heavy Rain | मुसळधार पावसाचा रेल्वे-रस्ते वाहतुकीला फटका, मुंबईकरांचे हाल
Ratnagiri Rain | दापोलीतील मुरुड येथील पूल अतिवृष्टीमुळे खचला, पूल वाहून जाण्याची भीती