VIDEO : Kirit Somaiya on Sanjay Raut | हायकोर्टाने राऊतांच्या गालावर दोन झापड लगावली

| Updated on: Apr 24, 2022 | 1:41 PM

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. मी सकाळी केंद्राचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलं आहे. उद्या भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. होम सेक्रेटरी आणि इतरांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे गृहसचिवांशी बोलत आहेत.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला.यावेळी सोमय्या म्हणाले की, हायकोर्टाने राऊतांच्या गालावर दोन झापड लगावली. पुढे म्हणाले की, मी सकाळी केंद्राचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलं आहे. उद्या भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. होम सेक्रेटरी आणि इतरांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे गृहसचिवांशी बोलत आहेत. ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांचं मनसुख हिरेन करण्याचं षडयंत्रं पोलीस आयुक्त संजय पांडेंसह ठाकरे सरकार करत आहे. ज्याला झेड सुरक्षा असूनही जी व्यवस्था खार पोलीस करत नाही. त्याची माहिती केंद्रीय गृहसचिवांना देणार आहोत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

“..तर मी आंधळा झालो असतो,” सोमय्यावरील हल्ल्याची थेट केंद्रीय गृहसचिव चौकशी करणार?
VIDEO : Sanjay Raut On Devendra Fadnavis | कुणाला भेटायचंय त्यांना भेटा, धमक्या देऊ नका : संजय राऊत