Mumbai | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या तलावांमध्ये 12 लाख 18 हजार 880 दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा आहे. मुंबईत पडलेल्या पावसाने पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.