Railway Mega Block | मध्य, हार्बर रेल्वेचा आज मेगा ब्लॉक, लोकल ट्रेन कुठं किती उशिरा?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, हार्बर रेल्वेवर आज (22 ऑगस्ट) मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.25 पासून दुपारी 3.44 पर्यंत हा मेगा ब्लॉग असेल. त्यामुळे या वेळत लोकल ट्रेन्सच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. लोकल जवळपास 15 मिनिटे उशिराने धावेल.
Railway Mega Block | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, हार्बर रेल्वेवर आज (22 ऑगस्ट) मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.25 पासून दुपारी 3.44 पर्यंत हा मेगा ब्लॉग असेल. त्यामुळे या वेळत लोकल ट्रेन्सच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. लोकल जवळपास 15 मिनिटे उशिराने धावेल. Mumbai Local train railway mega block on 22 August 2021