Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Dec 10, 2021 | 1:21 PM

मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे,असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Death Threat) यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे.  त्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही  9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रात काय लिहिलं याविषयी माहिती दिली. मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. आशिष शेलार यांच्यासंदर्भातील वाद वेगळा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Published on: Dec 10, 2021 12:22 PM
Chhotu Bhoyar | मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती : छोटू भोयर
Gopichand Padalkar | आरोग्य विभाग घोटाळ्याची चौकशी आरोग्य मंत्र्यांसहीत झाली पाहिजे: गोपीचंद पडळकर