Kishori Pednekar | भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
महानगर पालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मुंबईत एअरपोर्टवर नियमांचे पालन करण्यात येणार आहे. एअरपोर्टवर 80 टेस्टिंग बुथ बनवण्यात आले आहे, टेस्टिंग वाढले आहे. कर्नाटक बॅार्डर आणि महाराष्ट्र बॅार्डरवर मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई : राज्य सरकारच्या नियमावलीनुसार 3 हाय रिस्क कंट्री आहेत. तिथून येणाऱ्या लोकांची कोव्हीड टेस्ट आणि जिनोम रिपोर्ट केले जाईल. डोमेस्टिक फ्लाईटने येणाऱ्यांसाठी लसीकरण पूर्ण प्रमाणपत्र निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक असणार आहे. दोन सॅम्पल जिनोमसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत. महानगर पालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मुंबईत एअरपोर्टवर नियमांचे पालन करण्यात येणार आहे. एअरपोर्टवर 80 टेस्टिंग बुथ बनवण्यात आले आहे, टेस्टिंग वाढले आहे. कर्नाटक बॅार्डर आणि महाराष्ट्र बॅार्डरवर मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.