Mumbai | मंत्री छगन भुजबळ अंजीरवाडी गणपतीच्या दर्शनाला
मंत्री छगन भुजबळ अंजीरवाडी गणपतीच्या दर्शनाला पोहोचले होते. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनाचे नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आणि कोरोनाचं हे संकट लवकर दूर होवो असंही ते म्हणालेत.