Nalasopara Rain | नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क रस्ता पाण्याखालीच, परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी

| Updated on: Jun 18, 2021 | 11:01 AM

रात्रभर पडलेल्या पावसाने नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील सनसिटी रोड, गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, आज सकाळ च्या वेळेत पाण्याखालीच आहेत. वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पडलेल्या जोरदार पावसाने शहरातील सकल भागात गुडगाभर पाणी साचले आहे. | Mumbai Monsoon Rain Update Water Logged In Many Roads At Nalasopra Due To Heavy Rain 

नालासोपारा पूर्व निलेमोरे गावात मुख्य रस्त्यासह सोसायटीमध्ये पाणीच पाणी झाले आहे. महापालिका कार्यालयालाही पाण्याचा वेढा पडला आहे. आजूबाजूच्या 15 च्यावर सोसायटीच्या तळ मजल्यात पाणी साचले आहे. अनेक मिटरबॉक्स मध्ये पाणी गेल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. नागरिक हैराण आहेत. रात्रभर पडलेल्या पावसाने नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील सनसिटी रोड, गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, आज सकाळ च्या वेळेत पाण्याखालीच आहेत. वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पडलेल्या जोरदार पावसाने शहरातील सकल भागात गुडगाभर पाणी साचले आहे. | Mumbai Monsoon Rain Update Water Logged In Many Roads At Nalasopra Due To Heavy Rain

NIA Office Security Tightened | प्रदीप शर्मांच्या अटकेनंतर एनआयएच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 18 June 2021