VIDEO | Nitin Gadkari On Vinayak Mete | महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये विनायक मेटे यांचा मोठा सहभाग

| Updated on: Aug 14, 2022 | 9:51 AM

आज सकाळी पहाटे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला आणि त्याच अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. सकाळी सकाळी आलेल्या मेटेंच्या निधनाच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसलायं. विनायक मेटे हे मराठा समाजाचे बुलंद आवाज होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते नेहमीच आग्रही देखील होते.

आज सकाळी पहाटे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला आणि त्याच अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. सकाळी सकाळी आलेल्या मेटेंच्या निधनाच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसलायं. विनायक मेटे हे मराठा समाजाचे बुलंद आवाज होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते नेहमीच आग्रही देखील होते. विनायक मेटे यांच्या निधनावर नितीश गडकरी यांनी प्रतिक्रिया दिलीयं, गडकरी म्हणाले की, विनायक मेटे हे अतिशय संघर्ष करत इंथे पर्यंत आले होते. त्यांचे अपघाती निधन झाले असून नेमके कारण अजून कळू शकले नाहीय. मात्र, आपल्याला आपला देश अपघात मुक्त करायचा असून आपण सर्वांनी नेहमी वाहने चालवताना काळजी घ्यावी आणि हिच खरी श्रध्दाजंली विनायक मेटेंना असेल…

shiv sangram Vinayak mete passed away: डॉक्टरांची प्रतिक्रिया! “डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू”
Vinayak Mete Accident: विनायक मेटे आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण- अजित पवार