Mumbai | मुंबई विमानतळावरील पेट्रोलच्या बाटल्या कशा? पोलिसांचं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 13, 2021 | 1:05 PM

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेमकं काय झालं होतं याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली. सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने या परिसराची तपासणी केली. संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आता नेमकं काय झालं होतं याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. | Mumbai Police explaination over petrol bottle found in Mumbai airport

VIDEO: शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले…
Praniti Shinde | एमआयएम आणि वंचित हे देशाची फाळणी करणारे पक्ष : प्रणिती शिंदे