Crime in Mumbai | मुंबई पोलिसांनी जप्त केलं 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्ज!
मुंबई पोलिसां(Mumbai Police)नी 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्स (Drugs) जप्त केलंय. याप्रकरणी तीन आफ्रिकन (African) नागरिकांना अटक(Arrest)ही करण्यात आलीय.
मुंबई पोलिसां(Mumbai Police)नी 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्स (Drugs) जप्त केलंय. याप्रकरणी तीन आफ्रिकन (African) नागरिकांना अटक(Arrest)ही करण्यात आलीय. नवीन वर्षा(New Year)च्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सतर्कता बाळगण्यात आली होती. पोलीस तपासणीही ठिकठिकाणी होत होती. त्यातच ही कारवाई करण्यात आलीय. या ड्रग्ससह तीन आफ्रिकन नागरिकांनाही पोलिसांनी अटक केलीय.
Published on: Jan 01, 2022 05:21 PM