VIDEO : Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याबाबत पोलीसांना पूर्वकल्पना होती?

| Updated on: Apr 11, 2022 | 3:09 PM

एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात केली होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले. आता अशी माहिती पुढे येते आहे की, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याबाबत पोलीसांना पूर्वकल्पना होती. 

राज्यातले एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतल्या शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले होते. एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात केली होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले. आता अशी माहिती पुढे येते आहे की, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याबाबत पोलीसांना पूर्वकल्पना होती.

VIDEO : थोड्याच वेळात Kirit Somaiya यांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल येणार
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 11 April 2022