Satish Uke यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी, PMLA कोर्टचा निर्णय
सतीश उके, प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टानं सतीश उके आणि प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सतीश उके, प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टानं सतीश उके आणि प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उके यांना काल ईडीनं ताब्यात घेऊन अटक केली होती. आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानं सतीश उके प्रदीप उके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.