Mumbai Unlock | मुंबईत निर्बंध शिथिल; व्यायामशाळा, खेळाची मैदानं पुन्हा गजबजली
Mumbai Unlock | मुंबईत निर्बंध शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत व्यायामशाळा, खेळाची मैदानं पुन्हा गजबजली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ओस पडलेली मैदानं आणि व्यायामशाळा पुन्हा एकदा नागरिकांच्या वावरानं फुलल्यात. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही हेच चित्र दिसलं. तेथेही नागरिक बाहेर पडताना दिसली. | Mumbai Unlock restriction relief People come out for Morning walk