VIDEO : Vinayak Raut Uncut | विनायक राऊतांचा राज ठाकरेंवर भाविनीक प्रहार
भोंगा हा विषय मुद्दाम उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी उकरून काढल्याची टीका करताना विनायक राऊत म्हणाले, ‘ भोंगा हा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रातला नाही तर देशपातळीवरचा नाही. जर याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सराकराने समान कायदा करावा. देशपातळीवर अंमलबजावणी करावी.
भोंगा हा विषय मुद्दाम उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी उकरून काढल्याची टीका करताना विनायक राऊत म्हणाले, ‘ भोंगा हा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रातला नाही तर देशपातळीवरचा नाही. जर याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सराकराने समान कायदा करावा. देशपातळीवर अंमलबजावणी करावी. केवळ महाराष्ट्रात अतिक्रमण झालंय, असं दाखवून महाविकास आघाडील विशेषतः उद्धव ठाकरे साहेबांना त्रास द्यायचा या दुष्ट आणि कपट नितीने भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी केलेलं हे नाट्य आहे. कायद्याने जे करायचंय ते नक्कीच होईल. परंतु केवळ उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला असेल तर महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.
Published on: May 03, 2022 01:16 PM