Video | मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांसोबत बाचाबाची
काँगेस नेते झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मुंबईत आंदोलन केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांटे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. त्याच्या विरोधात काँग्रेसने हे आंदोलन केले.
मुंबई : काँगेस नेते झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मुंबईत आंदोलन केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांटे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. त्याच्या विरोधात काँग्रेसने हे आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
Published on: Aug 09, 2021 06:23 PM