Aslam Shaikh | लस घेणाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी, पालकमंत्री अस्लम शेख यांचं वक्तव्य
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीआधी पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य. मॉल, दुकानं आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी दोन डोस घेतलेल्यांसाठी मुभा द्यावी.
मुंबई : ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीआधी पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य. मॉल, दुकानं आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी दोन डोस घेतलेल्यांसाठी मुभा द्यावी. केंद्राची 700 कोटींची मदत मागील वर्षाची पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईचा पॅकेज राज्याच्या मंत्रिमंडळात होईल.