VIDEO: अहमदनगरमध्ये नाराज मुंडे समर्थकांकडून जिल्हा उपाध्यक्ष आणि पाथर्डी पंचायत समिती सभापतींचा पदाचा राजीनामा
मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) तसेच भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलल्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत पोहोचले आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. | Munde supporter resign in Pathardi Ahmednagar against exclusion
Published on: Jul 10, 2021 11:51 PM