Beed | मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरुच, आतापर्यंत 80 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरुच आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे आत्तापर्यंत 80 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत.
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरुच आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे आत्तापर्यंत 80 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह 4 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनीदेखील राजीनामा सुपूर्द केला आहे. | Munde Supporters Resignations series 80 supporters gave resignation till today
Published on: Jul 12, 2021 11:54 AM