Kishori Pednekar | अतिवृष्टीच्या संकटासाठी महापालिका सज्ज – किशोरी पेडणेकर
हवामान खात्याकडून मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या अतिवृष्टीच्या संकटासाठी महापालिका सज्ज असल्यानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट लक्षात घेता अनलॉकसाठी आपण घाई करू शकत नाही असंही त्या म्हणाल्यात.
हवामान खात्याकडून मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या अतिवृष्टीच्या संकटासाठी महापालिका सज्ज असल्यानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.