Breaking | माजी केंद्रिय मंत्र्याच्या पत्नीची हत्या, घरातील धोबी, 2 साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप
दिल्लीतील वसंत विहार भागात माजी केंद्रीय मंत्री पी आर कुमारमंगलम (P R Kumarmangalam) यांच्या पत्नीची हत्या (Former Cabinet Minister’s Wife Murder) करण्यात आली आहे. (P R Kumarmangalam Wife killed in Delhi)
दिल्लीतील वसंत विहार भागात माजी केंद्रीय मंत्री पी आर कुमारमंगलम (P R Kumarmangalam) यांच्या पत्नीची हत्या (Former Cabinet Minister’s Wife Murder) करण्यात आली आहे. 67 वर्षीय किटी मंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. घरातील धोबी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी राजूला (Washerman Arrested) अटक केली आहे. (Murder Former Cabinet Minister P R Kumarmangalam Wife Kitty killed in Delhi house washer man arrested)