Mumbai | मुंबईत तरुणीची बलात्कारानंतर हत्या; मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही

| Updated on: Nov 27, 2021 | 4:14 PM

कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. कुर्ला (Kurla) भागातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर तरुणी मृतावस्थेत आढळली होती. इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळल्याची माहिती आहे.

कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

नव्या कोरोना विषाणूमुळे काळजी वाढली, दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं थांबवायला हवी- Rajesh Tope
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 27 November 2021